पुण्यातील मार्केटयार्ड येथे आजपासून आंबा महोत्सवला सुरुवात झाली महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. कोरोना परिस्थितीमुळे गतवर्षी महोत्सव झाला नव्हता यंदा ३१ मे पर्यंत सुरू राहणाऱ्या महोत्सवामध्ये ५१ स्टॉल आंबा उत्पादकांना उपलब्ध असतील.